esakal | Sakal Family Doctor, Health Articles in Marathi, Dr. Balaji Tambe's Articles
sakal

बोलून बातमी शोधा

Hand Wash and Mask
बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, कपडे बदलणे वगैरे गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. प्रत्येक ठिकाणी गर्दी व धक्काबुक्की करण्यात काहीच साध्य होत नाही. तेव्हा सोशल डिस्टंसिंग पाळणे, तोंडावर मास्क बांधणे या सवयी कायमच्या अंगी बाणवून घ्याव्या लागतील.‘कोरोना, जा जा जा’ म्हणताना तो खरोखरच गेला. कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली, बरे होणाऱ्यांच
Hair care
पावसात भिजून आल्यानंतर अनेकदा केस न धुता सुकवले जातात. असे कधीही करू नये. पावसात भिजून आल्यानंतर केसांवरून अंघोळ करूनच ते सुकवा. म्हणजे
Cold
भारतीय संस्कृतीनुसार चातुर्मास व त्यानिमित्ताने खाण्यात केलेले बदल, उपवास हे आयुर्वेदातील वर्षा ऋतुचर्येशी मिळते जुळते आहेत. मात्र उपवा
Sleeping
मी ३५ वर्षांची आहे. मला रात्री शांत झोप येत नाही. खूप स्वप्ने पडतात. त्यामुळे सकाळी उत्साह वाटत नाही. शांत झोप येण्यासाठी कृपया मार्गदर
Milk Drinking
गाईला त्रास होत असल्याने गाईचे दूध पिऊ नये असा प्रचार सुरू होतो. परंतु गाईचे दूध काढल्याने ती मरत नाही किंवा तिला त्रासही होत नाही. खरे
Child
न दिसणारे जिवाणू, विषाणू, वाईट तरंग यांपासून बाळाचे रक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदाने रक्षाकर्म सुचवले आहे. वेखंड, हिंग, पिवळी मोहरी, जवस
Centenarian
आपली दैनंदिन गरज किती आहे यावर आपला आहार अवलंबून असला पाहिजे. वयोमानाप्रमाणे आहार बदलला पाहिजे. अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे गरजेपेक्ष
Question and Answer
फॅमिली डॉक्टर
च्यवनप्राश वर्षभर सर्वांनी घेतले तर चालेल का? आम्ही सर्व जण संतुलनचा सॅन अमृत काढा नियमितपणे घेतो. आम्ही राहतो त्या सोसायटीत अनेकांना संसर्ग झाला, मात्र आम्हा कोणालाही काही झाले नाही. आपले धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. तसेच वाफारा घेताना त्यात काय टाकावे? कृपया मार्गदर्शन करणे. ... श्री.
Joint Family
फॅमिली डॉक्टर
मनुष्याला स्वतःची ताकद माहिती असते, त्याला त्याच्यात असलेल्या उणिवा माहिती असतात, त्यातून काही अंशी भीती तयार होत असते. पण एकूण एका ठिकाणी एकाहून अधिक व्यक्ती असल्या तर भीती न वाटणे साहजिक आहे.भीती कमी व्हायला लागली. कशामुळे? रोज किती लोक कोरोनाग्रस्त होतात किती कोरोनामुक्त होतात, किती मृत
Mucormycosis
फॅमिली डॉक्टर
सोप्या शद्बात सांगायचे तर म्युकरमायकोसीस हे दुर्मिळ इन्फेक्शन आहे. ही बुरशी जमिनीवर, झाडावर, कुजलेल्या फळावर व सडलेल्या भाजीवर सापडते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा या बुरशीचे कण सर्वांच्याच नाकात जातात. पण प्रकृतीने स्वस्थ असलेल्या माणसामध्ये तिचे अस्तित्व आपणास जाणवत नाही.आज आपण टी.व्ही.,
Children
फॅमिली डॉक्टर
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि संसर्गापासून रक्षण होण्यासाठी सुवर्णाचा उपयोग करून घेता येतो. सुवर्णसिद्ध जल हे घरातील सर्वांसाठी विशेषत: लहान मुलांच्या दृष्टीने उत्तम. साधारण एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम सुवर्ण या प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी स्टीलच्या पातेल्
Erand Oil
फॅमिली डॉक्टर
माझे वय २७ वर्षे असून सध्या माझा पाचवा महिना चालू आहे. मी संतुलनचे गर्भसंस्कार संगीत रोज ऐकते, त्याने खूप छान वाटते. प्रतिकारशक्ती चांगली राहावी, मध्येच तब्येती संबंधी समस्या उत्पन्न होऊ नये यासाठी काय करावे?...सौ. प्रणिता रबडे उत्तर - गर्भारपणात स्त्रीचे स्वतःचे आणि गर्भाचे आरोग्य चांगले
Ayurved
Family Doctor
साध्या साध्या गोष्टी न कळल्यामुळे माणसाची भीती वाढत राहते. बाहेर झाडावर सळसळले तरी काय आहे, अशा भीतीने अर्धा तास झोप लागत नाही. मनुष्याला कशाचीही माहिती पूर्ण मिळाली व त्याचे ज्ञान झाले तर त्याची भीती कमी होते. लोकांना रोगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा रोगी व्यक्तीचे ज्ञान होणे आव
Yoga
Family Doctor
निसर्गच आपल्याला सर्व काही देतो. सर्व संपत्ती वनसंपदेतूनच मिळते. वनसंपदेचा अधिपती कुबेर आहे, असे समजले जाते. एका बाजूने संपत्ती मिळावी, या हेतूने कुबेराची पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूने वनसंपदेचा नाश करायचा, हे योग्य नाही.- श्रीगुरू डॉ. बालाजी तांबेकोरोनाचे युद्ध नक्कीच जिंकता येईल. सध्या
Tea
Family Doctor
आम्ही औरंगाबादला राहतो. सध्या येथे खूपच तीव्र उन्हाळा आहे, मागच्या वर्षी पहिली लाट आली तेव्हापासून आम्ही पाणी उकळून घेऊन गरम पितो. मात्र सध्याच्या उकाड्यात मुले गरम पाणी प्यायचा कंटाळा करतात, तर अगोदर उकळलेले पाणी नंतर थंड करून प्यायले तर चालेल का?...सौ. सायलीउत्तर : उकळलेले पाणी थंड करून
Pregnant mother and infectious diseases
फॅमिली डॉक्टर
 कोरोनामुळे आपण सारेच खडबडून जागे झालो आहोत. पण एकूण संसर्गजन्य आजारांपासून गरोदर मातांनी स्वतःला अधिक सांभाळले पाहिजे.   
Question and Answer
फॅमिली डॉक्टर
माझ्या भावाला घामामुळे दुर्गंध येण्याचा त्रास होतो आहे. डिओडरंट वापरण्याने उपयोग होण्याऐवजी जास्तीच विचित्र वास येतो. कृपया यावर प्रभावी उपाय सुचवावा . ...... मनोज   घाम हा एक प्रकारचा मल असतो व ते पित्तदोषाचे एक स्थान असते. त्यामुळे पित्तातील विस्र म्हणजे तीव्र गंध हा गुण वाढला की, त्याचे
Gudhee Padwa
फॅमिली डॉक्टर
गुढीपाडवा उत्साहाने साजरा करताना त्यातील परंपरेच्या आरोग्य अर्थ जाणून घेतला आणि त्याला वापर करून घेतला तर येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धीने युक्‍त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल. चैत्र महिन्यात कडुनिंबाच्या ताज्या फुलांचा रस पिण्याने सर्व प्रकारचे रक्‍तदोष दूर होतात म्हणूनच गुढीपाडव्याच्
Annapaanvidhi phalvarga
फॅमिली डॉक्टर
 आंब्याचा हंगाम जवळ येत आहे. मधुमेह, रक्‍तविकार, आमविकार असणाऱ्या व्यक्‍तींखेरीज इतरांनी उन्हाळ्यात ताजा आंबा खाणे उत्तम होय. आंबा पचला असता त्यामुळे मांस व शुक्रधातूचे उत्तम पोषण होते.   
Vertigo
फॅमिली डॉक्टर
व्हर्टिगो म्हणजे चक्कर. सारे जग भोवती घुमत असल्याचा भास होऊन आपला तोल जाणे. केवळ चालताना, उभे राहिल्यानंतरच नव्हे तर झोपलेले असतानाही हे घडते. हे नेमके का व काय घडते आणि त्यावर उपाय काय? तरूणांमध्येही ही लक्षणे का वाढू लागली आहेत?    चालताना मध्येच आपल्या भोवतीचे जग गरगर घुमत असल्याचा भास
The goal of the higher goal `Gudhee`
फॅमिली डॉक्टर
माणसाने कायम ताठ मानेने जगावे, वर पाहावे, चारीही पुरुषार्थांची उपासना करावी यादृष्टीने नवसंवत्सराची-गुढीपाडव्याची योजना केलेली आहे. आज संकल्प केला व संस्कारांची सुरुवात केली तर या शार्वरी संवत्सरातील अंधाराची काय बिशाद आहे की त्याचा मानवतेस त्रास होईल? एकदा का अंतर्ज्योत प्रकटली की सर्व अं
Treatment of stem cells for migraine
फॅमिली डॉक्टर
अर्धशिशी कधी उसळेल हे सांगता येत नाही. त्यावर परिणामकारक औषधही उपयुक्त ठरेलच असे नाही. या दीर्घकाळच्या डोकेदुखीवर आता मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाचा उतारा उपयुक्त ठरू शकेल, असे वैद्यकशास्त्राला वाटत आहे.   
Question and Answer
फॅमिली डॉक्टर
माझी मुलगी २५ वर्षांची आहे. तिला सहा वर्षांपासून पीसीओडीचा त्रास आहे. यामुळे तिची पाळी अनियमित आहे, वजन वाढले आहे, केस गळत आहेत. आता तिचे लग्नाचे वयही झाले आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे.  ..... शरयू   बऱ्याच वर्षांपासून त्रास आहे, तेव्हा लवकरात लवकर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आव
Gout
फॅमिली डॉक्टर
रक्तात युरिक एसिड वाढले की सांधे वेदनामय होतात. या गाउटने आपण आउट होण्याऐवजी वेळीच उपचार करून गाउटलाच आउट करता येऊ शकते.    साधारण बेचाळीस वर्षीय रुग्ण उजवा पाय जमिनीवर न टेकता एका पायाने लंगडी घालतच माझ्या क्लिनिकमध्ये आला. बघितले तर त्यांना अत्यंत वेदना होत होत्या हे लगेच लक्षात आले. पाय
Holi and Rang Panchamee
फॅमिली डॉक्टर
शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते. चरकसंहितेत अग्नीच्या साहाय्याने करावयाच्या स्वेदनाचे जे अनेक प्रकार सांगितले आहेत त्यातील हो
Annapaanvidhi phalvarga
फॅमिली डॉक्टर
ओले खोबरे आरोग्यासाठी उत्तम असते. नारळाचा खवलेला कीस रोजच्या स्वयंपाकात वापरणे उत्तम असते, याने पदार्थ रुचकर तर होतोच पण खोबऱ्यातील स्निग्ध गुणामुळे पोटातील आतड्यातील नाजूक श्‍लेष्मल आवरणाचे रक्षण होते, विशेषतः मिरचीसारख्या पदार्थांची तीक्ष्णता व उष्ण
Neck problems
फॅमिली डॉक्टर
पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी ही मानदुखी आज वयाच्या पंचवीस, तीस वयोगटातील लोकांना होत आहे. आज बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये मानदुखीचे रुग्ण हे साधारणपणे वीस टक्के असतात. त्यातील दहा टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते.