Tue, May 30, 2023
Sidhu Moose Wala's Murder Case : २९ मे २०२२ म्हणजे आजच्या बरोबर एकवर्षांआधी सिद्धू मुसेवालाची हत्या झाली. पंजाब राज्यातील मन्सा जिल्ह्यात जवाहरके गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज्यसरकारने सुरक्षा काढून टाकताच दुसऱ्याच दिवशी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण झाले पण या हत्या प्रकरणात पुण्याचं कनेक्शन नेमकं काय?
IPL Final 2023: इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगला आहे. आयपीएलचे चाहत्यांचा
रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील आंबिवली गावात एक घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या घटनेमध्ये होवून 6 वर्षांची
राजकोट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकतीचे २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमधून बदलून मिळणा
Sakal-Saam Survey on 9 years Modi Government : केंद्रातल्या मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'सकाळ-साम'च्या वतीने महाराष्ट्रातील
मैसूर : कर्नाटकात कार आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. मैसूर येथील तिरुमकूडाल
Sakal Surve on Narendra Modi Government : नरेंद्र मोदी सरकारला आता नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका लागतील
MORE NEWS
MORE NEWS

देश
Delhi Girl Stabbed : क्रूरतेची हद्द! प्रेयसीला आधी २० वेळा भोकसलं, चाकू डोक्यात अडकला म्हणून दगडानं…
एका १६ वर्षीय मुलीची तिच्याच प्रियकराने २० पेक्षा जास्त वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते. दरम्यान अगदी वर्दळीच्या रस्त्यावर हा
MORE NEWS
MORE NEWS

देश
PM Modi Cars : नरेंद्र मोदी हे असे नाव आहे ज्याची गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा देशाची सूत्रे हाती घेतलेल्या मोदींना 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. आता त्यांना पंतप्र
नरेंद्र मोदी हे असे नाव आहे ज्याची गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली आहे
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उद्घाटन समारंभानंतर रविवारी संध्याकाळी नवीन संसद भवनात लाइट आणि लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. एएनआयने शेअर केलेल्या लेझर शोच्या व्हिडीओमध्ये लायटिंगमुळे उजळलेला संसद परिसर दाखवण्यात आला.
नवीन संसद भवनाचं उद्घाटन रविवारी सकाळी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं.
MORE NEWS
MORE NEWS

देश
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज नवीन पासपोर्ट मिळाला. स्थानिक न्यायालयाने नवीन सामान्य पासपोर्टसाठी कोणतीही हरकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर, गांधी यांच्या हातात नवीन पासपोर्ट पडला. त्यामुळे, त्यांचा उद्या (ता. २९) अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झा
राहुल गांधी उद्या (ता.२९) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिकोला जात आहेत.
MORE NEWS

देश
आसाममधील गुवाहाटीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा गुवाहाटीतील जलुकबारी भागात झालेल्या एका रस्ते अपघातात सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने ब्रॉयलर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिल्याने अपघात
MORE NEWS
MORE NEWS

Trending News
OYO CEO : ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण एका मुलाखतीत काढली. मुलाखतीत बोलता बोलता सुरुवातीच्या दिवसांत त्यांना कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागल्या याबाबतचा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाय व्हायरल होतोय. सुर
ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीमध्ये कधी फ्रंट डेस्क मॅनेजर तर गरज पडेल तेव्हा क्लिनिंग स्टाफ म्हणून सुद्धा काम केले.
MORE NEWS

देश
नागपूर : येत्या डिसेंबरमध्ये मेडिकलला ७५ वर्षे पूर्ण होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी २१ झाडांचा बळी दिला जाणार आहे. याशिवाय पेईंग वॉर्ड व विद्यार्थी वसतीगृहाच्या नव्या बांधकामासाठीही झाडे तोडली जाणार आहे. मेडिकलने एकूण चारशे झाडे तोडण्याची परवानगी मागितली असून
‘मेडिकल’ कापणार चारशे झाडे
MORE NEWS

देश
लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. असे ट्विट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. (Sharad Pawar slams Centre as D
शरद पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला
MORE NEWS

देश
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast list
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.
MORE NEWS
MORE NEWS

देश
नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलण्यात आलेली देशाची जनगणना लोकसभा निवडणुकीच्याआधी होण्याची शक्यता कमीच आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक ‘एप्रिल-मे २०२४’ मध्ये होऊ शकते निवडणुकीच्या कामासाठीच मोठे मनुष्यबळ लागणार असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते, अशी माहिती
प्रक्रिया लांबणार; नागरिकांना संगणक, स्मार्टफोनची माहिती विचारली जाणार