Today's Live & Latest Breaking Local Mumbai News & Stories in Marathi - Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai News

Water scarcity Five members Gaikwad family drowned Ramdas athawale dombivali
डोंबिवली - पाणी टंचाईमुळे डोंबिवली देसलेपाडा येथील गायकवाड कुटूंबातील पाच जणांचा संदप येथील खदाणीत बुडून मृत्यु झाला. गायकवाड कुटूंबाची भेट घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांच्या घरी आले होते. यावेळी आठवले यांनी कुटूंबियांच्या दुःखात सहभागी होत, सहानुभूती दर्शवित 50 हजारांची मदत कुटूंबियांना करणार असल्याचे सुतोवाच करताच गायकवाड कुटूंबातील तरुण संताप
Vidya Chavan vs Chitra Wagh
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलीच जुंपल्याच पाहायला मिळतंय. एकीकडं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महा
Pankaja Munde_Dhannjay Munde
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचा चष्मा लावल्यास बरं होईल, असं विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्र
diamond industry Piyush Goyal Employment opportunities for ten lakh youth mumbai
मुंबई : माणसाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या उद्योगामुळे या क्षेत्राचा विकास होण्याची मोठी संधी दाखविल्यानंतर या प्रयोगशाळेत ब
MP ओबीसी आरक्षण टिकते, पण महाराष्ट्रातील नाही, ठाकरे सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही-प्रतीक कर्पे
मुंबई : मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षण टिकते, पण महाराष्ट्रातील आरक्षण टिकत नाही, याचे कारण याबाबत ठाकरे सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही, अशी
पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभा २१ ग्रामसेवकांवर
पोलादपूर : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार २१ ग्रामसेवक आपल्या खांद्यावर घेऊन हाकत आहेत. त्यातच सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या
‘त्या’ चौघांचे शव नातेवाईकांना सुपूर्द
सकाळ वृत्तसेवाअलिबाग, ता. १८ : दोन लहान मुलांसह दोघांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १७ ) अलिबाग येथे घडली. आज (ता. १८) या चार
MORE NEWS
अनधिकृत माती उत्खननावर तहसीलदारांची कारवाई
मुंबई
मनोर, ता. १८ ः पालघर तालुक्यातील धुकटन गावात अनधिकृत मुरूम आणि माती उत्खननावर तहसीलदारांकडून कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात जेसीबी मशिनसह मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. अनधिकृत माती उत्खनन आणि वाहतुकीवर
MORE NEWS
नैनासाठी नगरविकास विभागाचा पुढाकार
मुंबई
सकाळ वृत्तसेवानवी मुंबई, ता. १८ : सिडकोतर्फे दक्षिण नवी मुंबईतील नैना क्षेत्राला बसलेली खीळ सोडवण्यासाठी अखेर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. नैनातील विकासकांना जोपर्यंत सिडको बांधकाम परवानगी देत नाही, तोपर्यंत महारेराने नोंदणी करून घेऊ नये, असे सिडकोतर्फे महा
MORE NEWS
आमच्याकडून अटींचे उल्लंघन नाही
मुंबई
मुंबई, ता. १८ : हनुमान चालिसा पठण प्रकरणातील राणा दाम्पत्याने जामीन अटींचे उल्लंघन केलेले नाही, असा दावा बुधवारी विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबई प
MORE NEWS
Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) election 2022नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात झाल्यास प्रशासनासमोर मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून
MORE NEWS
आगरदांडा-नांदले रस्त्यासाठी रास्ता रोकोचा इशारा
मुंबई
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील आगरदांडा ते नांदले गावातील रस्ता अनेक वर्षांपासून खड्डे आणि नादुरुस्त आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी २० मे रोजी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन तहसी
MORE NEWS
पूर्वजांकडून रुढी-परंपरेतून महिलांच्या आरोग्याची काळजी
मुंबई
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : महिलांचा मासिक धर्म या संवेदनशील विषयासंबंधी समाजामध्ये खूप समज-गैरसमज, अंधश्रद्धा आहे. रुढी-परंपरेच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी महिलांची आरोग्याची विशेष काळजी घेतली होती. तरी मासिक पाळीच्या दिवसात काळजी घेताना बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनमुळे महिल
MORE NEWS
‘वरची वावडुंगी’मध्‍ये शेकापला खिंडार
मुंबई
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील ‘वरची वावडुंगी’ हे गाव गेले ३२ वर्षे शेकापसोबत होते. परंतु, गावाचा विकास होत नसल्याने संपूर्ण गावाने पक्षाला सोडचिठ्ठी देत अलिबाग-मुरूड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्र
MORE NEWS
औषधी वनस्पती लागवडीचे शेतकऱ्यांना धडे
मुंबई
महाड, ता. १८ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्डाच्या वतीने महाड तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीबाबतचे लागवड तंत्र जाणून घेतले.देशाच्या स्व
MORE NEWS
खोपोलीत सुशोभीकरणासाठी ३० लाखांचा निधी
मुंबई
खोपोली (बातमीदार) : आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोली नगरपालिका क्षेत्रातील शेडवली, चिंचवली, उदयविहार (लौजी) येथील विविध विकास कामांसाठी ३० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या निधीच्या माध्यमातून उदयविहार (लौजी) परिसर
MORE NEWS
दरडींची पुनरावृत्ती टाळणे आवश्‍यक
मुंबई
कर्जत, ता. १८ (बातमीदार) : मागील काही वर्षांमध्ये निसर्गाचा कोप होऊन कर्जतमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावांना आणि लोकवस्तींना फटका बसला होता. यात पाण्याचा प्रवाह रोखला गेल्याने पुराचा फटकाही गावांना बसला. नैसर्गिक पाण्याचा मार्ग वेगवेगळ्या भरावामुळे, नव्याने सुरू असलेल्या रस्त्याच्या विक
MORE NEWS
आरोग्यवर्धक शेवळ बाजारात दाखल
मुंबई
पाली, ता. १८ (वार्ताहर) : शेवळ ही रानभाजी पालीसह जिल्ह्यात काही ठिकाणी लवकरच दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या रानभाजीला खूप मागणी आहे. मागील वर्षी २० रुपयांनी मिळणारी एक जुडी आता ३० रुपयांना आहे. अनेक आदिवासींना ही भाजी विकून दोन पैसे हाती मिळत आहेत.शेवळ भाजी दाखल झाल्याने पावस
MORE NEWS
जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरू
मुंबई
अलिबाग, ता. १८ (बातमीदार) : जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला पाहिजे. पिकांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून रायगड जिल्ह्यातील कृषी विभागाने बीज प्रक्रिया अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करणाऱ्य
MORE NEWS
ग्रामीण हापूस आंब्याची चलती
मुंबई
पेण, ता. १८ (वार्ताहर) : कोकणातील देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सर्वांना आवडणारा हापूस आंबा पेणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आला आहे. या आंब्यासह ग्रामीण भागातील अस्सल हापूस आंबाही आला आहे. हे आंबे विक्रीसाठी आदिवासी महिला जागोजागी बसल्या असून यातूनच त्या उदरनिर्वाह करत आहेत. ग्रामी
MORE NEWS
पावसाळ्यातील रोगराईमुक्तीसाठी धडपड
मुंबई
सकाळ वृत्तसेवाअलिबाग, ता. १८ : पावसाळ्यात दूषित पाण्याने अनेक वेळा साथरोगांचा सामना रायगड जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
MORE NEWS
माजी उपसरपंच बावधाने यांचे उपोषण स्थगित
मुंबई
पाली, ता. १८ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी गौळमाळ येथील माजी उपसरपंच संतोष बावधाने हे पाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार होते. मात्र, तहसीलदारांच्‍या लेखी आश्वासनानंतर बावधाने यांनी उपोषण स्थगित केले आ
MORE NEWS
वाडीबंदर, मुंबई सेंट्रल कार्यशाळेला पसंती
मुंबई
सकाळ वृत्तसेवामुंबई, ता. १८ : रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वंदे भारत ट्रेनच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईची निवड करण्यात आली आहे. अनेक दृष्टीने मुंबईतील कार्यशाळा सक्षम असल्याचा निर्वाळा करत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वे मार्गावरील वाडीबंदर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट
MORE NEWS
Court
मुंबई
मुंबई, ता.१८ : गणेशोत्सवमध्ये विसर्जन मिरवणुकीत कर्कश आवाज करून ध्वनिप्रदूषण केल्याचा आरोप असलेल्या दोघांना मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त केले आहे. भांडुप पूर्वेकडील एका विसर्जन मिरवणुकीत ट्रकवर ध्वनिक्षेपक लावून मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांविरोधात पोलि
MORE NEWS
राऊत यांच्याविरोधात 
अब्रुनुकसानीचा दावा
मुंबई
मुंबई, ता. १८ : शौचालय बांधणीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी आज शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.राऊत यांनी शौचालय घोटाळ्यात बिनबुडाचे आरोप केले आहेत. यामुळे माझी आण
MORE NEWS
ना. म. जोशींनी स्थापलेल्या रात्रशाळेला १०० वर्षे
मुंबई
मुंबई, ता. १८ : ज्येष्ठ समाजसुधारक ना. म. जोशी यांनी स्थापन केलेल्या परळ येथील सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूलला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याच रात्रशाळेत सुरुवातीला पहिले शिक्षक म्हणून भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना तब्बल दीड वर्ष शिक्षणाचे धडे दिले होते. शंभर वर्षांच्या
MORE NEWS
‘किल्‍ले पाहिलेला माणूस’
मुंबई
मुंबई, ता. १८ : किल्‍ले ही स्‍फूर्ति स्‍थाने आहेत, त्‍यांचे जतन संवर्धन हे प्रत्‍येकाचे कर्तव्‍य आहे हा संदेश जनसामान्‍यांपर्यंत पोहोचावा म्‍हणून ‘किल्‍ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट माहीम सार्वजनिक वाचनालय, बृहन्‍मुंबई महानगरपालिका समाजकल्‍याण केंद्र, ऑफ ले.दिलीप गुप्‍ते मार्ग, माहीम, मुं
go to top