Premium article

काय सांगतात ही सगळी प्रकरणे? या केवळ थरारक हेरकथा नाहीत. एक समाज म्हणून आपले चारित्र्य काय आहे हे या कथा सांगत आहेत. त्याचबरोबर आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही काही धडे देत आहेत.   आपल्या मनावर एक चित्र कोरलेले असते. पाकिस्तानसाठी हेरगिरी करतात ते...
या विषकन्या कशा प्रकारे काम करतात, एखाद्याला हनीट्रॅप कसे केले जाते, हनीट्रॅपमध्ये अडकणारे नेमके कोणत्या प्रकारचे लोक असतात या सगळ्याचा रीतसर अभ्यास झालेला आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटरच्या स्ट्रॅटेजी अँड सिक्युरिटी इन्स्टिट्यूटमधील...
वायुसेनेला हादरा देणारी गेल्या चार वर्षांतील ही अशा प्रकारची दुसरी घटना. डिसेंबर 2015 मध्ये मारवाह यांच्याप्रमाणेच वायुसेनेतील ‘लिडिंग एअर क्राफ्ट्समन’ (एलएसी) के के रंजीत यालाही अशाच प्रकारे फितुरीच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली होती. छान...
अच्युतानंद मिश्र हा या देशातील कोट्यवधी अल्पशिक्षित, असुसंस्कृतांतला एक. तो कसाबसा हायस्कूलमधून बाहेर पडला होता. त्याला गांजासारखे व्यसनही होते. स्त्री म्हणजे लैंगिक खेळणे ही त्याची मनोवृत्ती होती. वेश्यागमन तर तो करीतच असे. पण जाता-येता मुलींची छेड...
निशांत अगरवालला बहुधा तोवर कल्पनाही नव्हती, की आपण एका मोठ्या हेरगिरी जाळ्यात अडकलो आहोत. त्याला हेही माहिती नसावे, की त्याच्या त्या मैत्रिणी - सेजल कपूर, नेहा शर्मा आणि प्रिया रंजन या सगळ्याच आभासी विषकन्या आहेत. विषकन्या.  विशाखादत्तच्या ‘...
निशांत अगरवाल आणि सेजल कपूर यांची फेसबुक मैत्री. ती ब्रिटनमधली. मॅचेस्टरमधल्या ‘ग्रोथ कंपनी’त काम करायची. निशांत नागपूरच्या उज्ज्वल नगरमध्ये राहायचा. बुटिबोरीत ब्राह्मोस एरोस्पेसचं युनिट आहे. तिथं हायड्रॉलिक-न्यूमॅटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विंगचा...