पुणे - रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली आहे.आरोपींनी मिळवून दिलेल्या किडन्यांचे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि कोइमतूर येथील केएचसीएच हॉस्पिटलमध्ये प्रत्
स्पर्धा परीक्षार्थींना‘ग्रामायन’चे आवाहनपुणे ः शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आले आहेत. या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काही तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्ती त्यांचा काही वेळ देणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा आणि वेळ ठरवून घ
चास, ता. १८ ः अभिनेत्री केतकी चितळे हिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेलच्या वतीने खेड पोलिस ठाण्यात निवेदन देवून करण्यात आली. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीष गुरव यांनी हे निवेदन स्वी
भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जयंती साजरी पुणे ः भारतीय बौद्ध महासभेतर्फे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी केली. भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंचशील ध्वजारोहन संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष
इंदापूर, ता. १७ : शिरसोडी (ता. इंदापूर) येथील युवा कुस्तीपटू अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पयनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा १४ ते १६ जुलै दरम्यान उझबेकिस्तान येथे होणार आहे. इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये ती दहावीमध्ये शिक
पुणे, ता. १८ : कोथरूड विकास मंचातर्फे लता मंगेशकर व शांता शेळके यांना मानवंदना देणारा ‘तरी असेल गीत हे’ हा सांगीतिक कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला. गोल्डन मेमरीज या संस्थेच्या कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने स्वरबद्ध केलेली काही गाणी, त्यांनी गायलेली अ
पुणे ः एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्याचे कारण देत शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती (कारेगाव) येथपर्यंत पीएमपीएमएलची बस सेवा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, रांजणगाव औद्योगिक वसाहत व कारेगाव बस फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही पीएमपीएमएलची बससेवा बंद करण्यात येऊ
टाकळी हाजी, ता. १८ : विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी घेतलेले शिक्षण महत्वाचे ठरत असते. भौतिक सुविधांमधून इमारती पाठोपाठ गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतय का? याकडे शिक्षक व पालकांनी लक्ष द्यावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. जांबूत (
मोरगाव, ता. १८ : मुर्टी (ता.बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशन आणि देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच साणसाचा मळा येथे ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले. येथे उत्कृष्ट पद्धतीने ओढा खोलीकरण व विहीर खोदाईचे काम केल्याबद्दल येथील शेतकऱ्यांनी मशिन चालक हरेंद्र यादव यां
उन्हाळ्याची सुटी म्हटले की बच्चे कंपनीची धमाल असते. पण या सुटीचा चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर मनोरंजनाबरोबर ज्ञानार्जनही होईल, याचा विचार पालकांनी करायला हवा. यासाठी एक चांगला उपक्रम मुलांसाठी राबवायचा असेल तर तो म्हणजे पुण्यातील संग्रहालयांना भेटी. यातून मुलांचे मनोरंजन तर होईलच... श
मुलांनो, चला तर मग पालकांबरेबर संग्रहालयांच्या भेटीला आणि सुटी सार्थकी लावा...
नीरा नरसिंहपूर, ता. १८ ः इंदापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह नवरात्र उत्सव सूरू आहे. यानिमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी देवस्थानला भेट देवून दर्शन घेतले. याव
नसरापूर, ता.१८ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सारोळा विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृतश्री काळभैरवनाथ ग्रामविकास सहा व तीन बिनविरोध अशा ९ जागा पटकावत पुन्हा वर्चस्व मिळवले. मात्र विरोधी श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले.सारोळा व सावरदरे गाव
१) झपूर्झा ‘झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालया’च्या उद्घाटनानिमित्त चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रेवा नातू यांचे गायन, शर्वरी जमिनीस यांचे नृत्य, आनंद भाटे यांचे गायन, ‘अडलंय का’ हे नाटक, ‘इर्शाद’ ही कवितांची मैफील, शेखर नाईक यांचा अमृता शेरगील यां
तळेगाव ढमढेरे, ता. १८ : नगरहून पुण्याकडे जाताना शिक्रापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. शिक्रापूरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कासारी फाटा ते तळेगाव ढमढेरे बायपास रस्ता वाहन चालकांना सोयीचा झाला आहे. तळेगाव ढमढेरे बायपासने कासारी फाटा चौकात नगरला जाण
शिक्रापूर : गेल्या वर्षभरापासून शिक्रापूरकरांना दररोज दुचाकी चोरीने हैरान केलेल्या अक्षय काळे या सराईत दुचाकी चोरास याने चोरलेल्या ४० दुचाकींसह जेरबंद करण्याचे अधिका-यांचे आव्हान विकास पाटील व निखील रावडे या दोन कर्मचा-यांनी महिनाभरातच खरे करुन दाखविले. विशेष म्हणजे ४० पैकी ३० गाड्या या एक
विशेष म्हणजे ४० पैकी ३० गाड्या या शिक्रापूरातील; शिक्रापूर पोलिस कर्मचा-यांचे अभिनंदन
पुणे, ता. १७ : प्रख्यात गायिका माणिक वर्मा. त्यांच्या साध्या, सोप्या, भावमधुर गीतांनी मराठी माणसांच्या तीन-चार पिढ्यांचे सोज्वळ रंजन केले. १६ मे हा त्यांचा जन्मदिवस. हे औचित्य साधून ‘सुरवर्धन’ संस्थेतर्फे त्यांच्या तीस निवडक गाण्यांची ‘माणिक रत्ने’ ही मैफल आयोजित केली होती. घोले रस्त्यावरी
मोरगाव, ता. १८ : मुर्टी (ता.बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशन आणि देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच साणसाचा मळा येथे ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले. येथे उत्कृष्ट पद्धतीने ओढा खोलीकरण व विहीर खोदाईचे काम केल्याबद्दल येथील शेतकऱ्यांनी मशिन चालक हरेंद्र यादव यां
न्हावरे, ता.१८ : ''''ग्रामीण भागातील युवक शेतीबरोबर प्रशासकीय सेवेतही पुढे जाऊन अधिकारी होत आहे. ही बाब शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे,'''' असे मत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.नागरगाव (ता.शिरूर) येथील सागर हरिभाऊ शेलार याने एमपीएससी परीक्षेत राज्यात १७ वा क्
राज ठाकरे यांनी पुण्यातील एका पुस्ककांच्या दुकानातून तब्बाल ५० हजारांची पुस्तके खरेदी केली. या आधी सुद्धा ते ग्रंथालय चालकांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले होते.
गराडे, ता. १८ ः वाघापूर (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कृष्णाजी इंदलकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नामदेवराव कुंजीर यांची ९ विरुद्ध ४ मतांनी निवड झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या विचाराने वाघापूर सोसायटीच्या स
पुणे, ता. १८ ः नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निमाचे राज्य अध्यक्ष डॉ सुहास जाधव आणि सहसचिव डॉ. दत्तात्रय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजता भोसरी येथील अंकुश
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.