आरटीओ ऑफिस विकसित होणाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

उद्योग नगर : येथील सिगल हाउसिंग सोसायटीच्या मागील आरटीओ ऑफिस गेल्या 4 वर्षे पासून विकसित होणाच्या प्रतीक्षेत आहे. हे आरटीओ केंद्र परत सुरु करावे. येथील लायसन्सिंगची प्रक्रिया कसे कार्य करते याची खात्री नाही. कारण या प्रक्रियेदरम्यान आरटीओ अधिकारी फार क्वचितच दिसतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच परिसरातील इतर रखडलेली कामे मार्गी लावावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for RTO office to be developed