पोस्ट कार्ड कधी उपलब्ध होणार? 

सुरेश गोरे 
Monday, 29 July 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  मी 72 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक. मी पोस्टाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या पोस्ट कार्डचा नियमित वापर करतो; पण गेले काही महिने कोणत्याही पोस्टात कार्डच मिळत नाही आहेत. चौकशी केली असता, "आली की मिळतील' असे उत्तर मिळते. साधारणपणे केव्हा उपलब्ध होतील या 
प्रश्नाला एकतर "साहेबांना विचारा किंवा ते आम्ही तरी कसे सांगणार' असा निरुत्तर करणारा प्रतिसवाल असतो. तसे बघायला गेल तर पोस्टाच्या एकूणच कामाबद्दल नाराजीचे सूर ऐकायला मिळतात; पण गुंतविलेल्या रकमेची सुरक्षितता आणि त्यातल्या त्यात आकर्षक व्याजदरामुळे नागरिक गुंतवणूक करतात. या नाराजीची पण पोस्ट खात्याने दखल घ्यावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the post card be available?