इतकेही 'सरळ' बनू नका की लोक फायदा घेतील! अति-प्रामाणिकपणाचा धोका; पाहा चाणक्य नीती...

Chanakya Niti: थोडे चलाखही बना! "सरळ झाडे आधी तोडली जातात अन् प्रामाणिक लोक आधी फसतात"; जीवनात बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणाचा समतोल कसा साधावा? पाहा सविस्तर...
Chanakya Niti Why Being Overly Honest Can Harm You in Real Life

Chanakya Niti: Why Being Overly Honest Can Harm You in Real Life

esakal 

Updated on: 

Chanakya Niti: प्राचीन भारताचे महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजसल्लागार आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी मानवी जीवन, व्यवहार आणि राजकीय नीतिमत्तेवर दिलेले मार्गदर्शन आजच्या आधुनिक काळातही तितकेच लागू पडते. चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) माणसाने आपल्या वर्तनात आणि व्यवहारात किती प्रामाणिक असावे, याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडण्यात आला आहे.

चाणक्य म्हणतात, "एखाद्या व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त सरळ आणि प्रामाणिक असू नये. कारण जंगलात सर्वात आधी सरळ झाडेच तोडली जातात आणि समाजात अत्यंत प्रामाणिक माणसेच सर्वात आधी फसवणुकीचे बळी ठरतात."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com