Hanuman Jayanti 2026: यंदा हनुमान जयंती 1 की 2 एप्रिलला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजाविधी

When is Hanuman Jayanti 2026: या वर्षी हनुमान जयंती 1की 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल याबाबत अनेकांचा गोंधळ होत आहे. या लेखात तुम्हाला योग्य तारीख,पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व याची माहिती मिळेल.
Hanuman Jayanti 2026

Hanuman Jayanti 2026

sakal

Updated on

Hanuman Jayanti Puja Timings: दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. धार्मिका आणि पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी श्रीहनुमानाचा जन्म झाला होता. भारतासह जगभरात मोठ्या श्रद्धेने भाविक त्याची पूजा करतात. पुराणांनुसार, हनुमानाची कृपा लाभली तर व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या अडी-अडचणी, संकटं आणि नकारात्मक शक्ती दूर व्हायला मदत होते. प्रभू श्रीरामालाही त्याच्या पराक्रमामुळे, भक्तीमुळे आणि निष्ठेमुळे संकटांवर मात करता आली, असं मानलं जातं. म्हणूनच हनुमान जयंती हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com