Hanuman Jayanti 2025 Horoscope Prediction: हनुमान जयंतीच्या दिवशी 'या' 2 राशींना शनीच्या अडथळ्यांपासून मिळेल मुक्तता, जाणून घ्या तुमची रास कोणती

Hanuman Jayanti Shani Dosh removal for these Rashi: यंदा हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास शनीच्या अडथळ्यापासून सुटका होऊ शकते. तसेच शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करत असल्याने कोणत्या दोन राशींना शनिच्या त्रासापासून सुटका मिळणार हे जाणून घेऊया.
Hanuman Jayanti 2025 Horoscope Prediction:
Hanuman Jayanti 2025 Horoscope Prediction:Sakal
Updated on

Hanuman Jayanti Shani Dosh removal for these Rashi: राम नवमीनंतर हनुमान जयंती हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे. हनुमान भक्त मोठ्या उत्सुकतेने या सणाचा वाट पाहतात. यंदा हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी हनुमानाची मनोभावे पूजा करावी आणि प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्यास सर्व संकटे दूर होतात.

तसेच २९ मार्चपासून शनि देव कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करत आहे. अशावेळी आज जाणून घेऊया की कोणत्या दोन राशींना हनुमान जयंतीनिमित्त शनिच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com