Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Mysterious Mulank in Numerology : आपण आज अशा चार विशेष मूलांकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या बुद्धीची तोड मिळणे कठीण आहे. चला तर मग, या रहस्यमयी प्रवासाला सुरुवात करूया आणि हे रहस्य उलगडूया
numerology secrets mysterious root numbers

numerology secrets mysterious root numbers

esakal

Updated on

अंकशास्त्रात काही अशा गुप्त गोष्टी लपलेल्या असतात, ज्या सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडच्या आहेत.. काही लोक जन्मतःच एवढे कुशाग्र बुद्धीचे असतात की त्यांच्याकडे ज्ञानाचा अथांग खजिना असतो. राजकारण, समाजकारण, तंत्रज्ञान किंवा मानवी स्वभाव... या सर्व गोष्टींचे अचूक आकलन त्यांना असते. परंतु, या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाला एक अतिशय गूढ आणि गडद बाजू असते. हे लोक आपले मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला संभ्रमात टाकतात आणि चुकीची किंवा अर्धवट माहिती देतात. त्यांच्या या चतुर खेळीमुळेच अंकशास्त्रात त्यांच्यापासून थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. चला पाहूया नेमके कोणते आहेत ते ४ मूलांक!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com