प्रयागराज : प्रयागराज येथील महाकुंभ समाप्त झाल्यानंतरही भाविकांची रीघ सुरूच असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले..दिल्ली येथून महिलांचा एक मोठा गट प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर दर्शनासाठी आणि धार्मिक विधींसाठी दाखल झाल्याची माहिती भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी पतविंदर सिंग यांनी दिली. .‘संगमावर पवित्र स्नान करून आम्हाला आध्यात्मिक आनंदाची अनुभूती आली. हा आनंद अवर्णनीय आहे,’’ अशी प्रतिक्रिया दिल्लीतील महिलांच्या गटात सहभागी झालेल्या हरजिंदर कौर यांनी दिली..G. Kishan Redd : हिंदी सक्तीबाबत द्रमुककडून चुकीचा प्रचार; जी. किशन रेड्डी यांचा आरोप, जनतेचे लक्ष भरकटत असल्याचा दावा.आक्रमकांची पूजाअर्चा नकोबहरियामधील सिकंदरा गावातील गाझी मियाँ या दर्ग्यावरील प्रार्थना पोलिसांनी बंद केली आहे. येथे दर रविवारी प्रार्थना होत असे. मात्र, ‘‘आक्रमकांच्या कबरीवरील पूजाअर्चा बंद कराव्यात त्या ऐवजी हिंदूंनी त्यांच्या मंदिरात तर मुस्लिमांनी मशिदीमध्ये प्रार्थना करावी,’’ असे आवाहन येथील पोलिसठाण्याचे अंमलदार महेश मिश्रा यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.