Wedding Dates 2027 Hindu Marriage Muhurat
esakal
Wedding muhurat 2027 January to June : तुळशीच्या लग्नानंतर विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आता ग्रामीण भागात लग्नसराईचा धुमधडाका पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विवाहांची संख्या मर्यादित असल्याने अनेक कुटुंबांनी आगामी विवाह सोहळ्यांचे नियोजन आधीच सुरू केले आहे.