Jharkhad News : झारखंडच्या ३,०४४ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे; ५०० जणांना दुबई आणि यूएईमध्ये रोजगाराची संधी

झारखंडमध्ये कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३,०४४ युवक-युवतींना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते सोमवारी (२३ नोव्हेंबर) नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
cm hemant soren

cm hemant soren

sakal

Updated on: 

झारखंडमध्ये कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३,०४४ युवक-युवतींना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते सोमवारी (२३ नोव्हेंबर) नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यापैकी सुमारे ५०० तरुणांना संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि दुबईमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. युवकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या नव्या संधींशी जोडण्यासाठी राज्य सरकारने आयआयटी मद्रास आणि टीव्हीएस ग्रुपसोबत सामंजस्य करार केले आहेत. तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची व्याप्ती वाढवण्यासह विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

Loading content, please wait...