

Yogi Govt’s Mega Hiring: Apply Now for 81,000 Police Jobs
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील तरुणांना रोजगाराची मोठी भेट दिली आहे. ज्या तरुणांना पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करायची आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष सुवर्णसंधी घेऊन आले आहे. योगी सरकारने पोलीस विभागात तब्बल ८१ हजारहून अधिक रिक्त पदांवर भरती करण्याची घोषणा केली आहे.