Chardham Yatra 2026: केदारनाथमध्ये विशेष पूजा महागली! हेलिकॉप्टरच्या दरातही बदल; पहा नवीन रेट लिस्ट आणि खर्चाचा तपशील

केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेचे हेलिकॉप्टर आणि विशेष पूजांचे दर झपाट्याने वाढले; २०२६ च्या चारधाम यात्रेसाठी भाविकांना बजेट वाढवण्याची गरज
Helicopter Service Rates Updated: New Prices for Guptkashi, Phata, and Sirsi Routes

Helicopter Service Rates Updated: New Prices for Guptkashi, Phata, and Sirsi Routes

Sakal

Updated on

चारधाम यात्रेची वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. २०२६ च्या केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा आणि विशेष पूजांच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी बाबा केदारच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आपले बजेट थोडे वाढवावे लागणार आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती (BKTC) आणि नागरी विमानचालन विभागाने नवीन दर लागू केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com