Chitrakoot Travel: फॉरेनला जाण्याची गरज नाही ! उन्हाळी सुट्टीत भेट द्या विंध्य पर्वतरांगांना, कमी बजेटमध्ये अनोखे सौन्दर्य

Why Chitrakoot is Called the ‘City of Hills’: चित्रकूट – उत्तर प्रदेशातील ‘टेकड्यांचे शहर’! विंध्य पर्वतरांगांमधील नैसर्गिक सौंदर्य, कामदगिरी पर्वत, लक्ष्मण पहाडी, हनुमान धारा आणि गुप्त गोदावरी येथे तुम्ही अनुभवू शकता.
Chitrakoot Travel

Chitrakoot Travel

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची चर्चा झाली की, डोळ्यांसमोर आग्रा, वाराणसी किंवा अयोध्या येते. पण, तुम्हाला माहीत आहे का की उत्तर प्रदेशात एक असा जिल्हा आहे ज्याला 'टेकड्यांचे शहर' (City of Hills) म्हटले जाते? नैसर्गिक सौंदर्य आणि पौराणिक कथांनी नटलेला हा जिल्हा म्हणजे चित्रकूट.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com