Saundatti Pumped Storage Project : कोल्हा, लांडगा अन् मगरींचे काय होणार? सौंदत्ती प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित; 64 हजार झाडांवर कुऱ्हाड

Approval Granted for Saundatti Pumped Storage Project Expansion : सौंदत्ती येथील पंप स्टोअरेज वीज प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली असून क्षमता 1600 मेगावॅट झाली आहे.
Saundatti pumped storage project 1600 MW approval

Saundatti pumped storage project 1600 MW approval

esakal

Updated on: 

बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्ती येथे प्रस्तावित वीज पंप स्टोअरेज प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला केंद्राच्या तज्ज्ञ मूल्यमापन समितीने मंजुरी दिली आहे. प्रकल्पाची क्षमता १२६० मेगावॅटवरून १६०० मेगावॅटपर्यंत वाढविण्यात आली आहे. या बदलांसह अतिरिक्त जमीन, पाणी वापर आणि पर्यावरणीय परिणामांनाही हिरवा कंदील दाखवला (Saundatti Pumped Storage Project) आहे. यामुळे तब्बल ६४ हजार ४५४ झाडे तोडावी लागणार असूनही नव्याने जनसुनावणी घेण्याची गरज नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञ समितीने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Belagavi SIR Voter List
Belagavi Global Cities Index 2026
Saundatti Dharwad Road Accident
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com