Uttarakhand Tourism: उत्तराखंड बनणार जागतिक धार्मिक पर्यटनाचे केंद्र! मुख्यमंत्र्यांनी 'हनुमान धाम'मध्ये केले दर्शन; महाकुंभच्या तयारीला वेग

CM Dhami Visits Hanuman Dham on Hanuman Jayanti: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हनुमान धाम दर्शन घेत उत्तराखंडला जागतिक धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.
Uttarakhand Tourism

Uttarakhand Tourism

esakal

Updated on

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर 'रामनगर' येथील श्री हनुमान धाम येथे दर्शन घेतले आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी उत्तराखंडला जागतिक स्तरावर 'धार्मिक पर्यटनाचे केंद्र' बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

​​हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि देवभूमीच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com