

CM Adityanath
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात इंधन बचत, स्वदेशीचा वापर आणि आर्थिक बचतीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जागतिक परिस्थितीचा विचार करता, अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःपासून आणि मंत्र्यांपासून या मोहिमेची सुरुवात केली आहे.