Karnataka government guest teacher recruitment 2026
esakal
बंगळूर : राज्यातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त अध्यापकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ५१ हजार अतिथी शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जारी (Karnataka guest teachers recruitment 2026) केला आहे.