Karnataka Teacher Recruitment : डीएड, बीएड धारकांसाठी मोठी संधी! 100 दिवसांत 15,000 प्राथमिक शिक्षकांची मेगा भरती; सरकारी शाळांमधील शिक्षकांची 80 हजार पदे रिक्त

Karnataka Government to Recruit 15,000 Primary School Teachers : कर्नाटक सरकार १५ हजार प्राथमिक शिक्षकांची भरती १०० दिवसांत पूर्ण करण्याच्या तयारीत असून अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
Karnataka government primary teacher recruitment 2026

Karnataka government primary teacher recruitment 2026

esakal

Updated on

बंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षक पदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षण विभागाने आनंदाची बातमी (Karnataka primary school teacher recruitment 2026) दिली आहे. येत्या अवघ्या १०० दिवसांत तब्बल १५ हजार प्राथमिक शाळा शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com