Beijing News : चीनचे 'एक देश, एक भाषा'; वांशिक समूह कायदा लागू, अल्पसंख्यांकांची गळचेपी

जनतेमधील सामाईक चिनी राष्ट्रीय ओळख अधिक घट्ट करण्यासाठी चीनने वांशिक ऐक्य कायदा लागू केला आहे.
China

China

sakal

Updated on

बीजिंग - जनतेमधील सामाईक चिनी राष्ट्रीय ओळख अधिक घट्ट करण्यासाठी चीनने वांशिक ऐक्य कायदा लागू केला आहे. हा कायदा एक जुलैपासून लागू झाला असून, चीनच्या मुख्य भूमीपासून बाहेर असणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीने वांशिक ऐक्याला बाधा आणल्यास तोही कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतो. या कायद्याद्वारे चीन त्यांच्या कायद्याचे कार्यक्षेत्र सीमेच्या बाहेर नेऊ पाहात आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com