

COP31' climate summit in Turkey collapses without main agreement!
Sakal
जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनांचा (तेल, कोळसा) करारात उल्लेख करायचा की नाही, या मुद्द्यावर झालेल्या तीव्र मतभेदांमुळे तुर्कीयेमधील संयुक्त राष्ट्रांची 'कॉप ३१' (COP31) हवामान परिषद सर्वसमावेशक मुख्य कराराविनाच फिस्कटली.