आजचे राशिभविष्य - 24 ऑक्टोबर 2026

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
Daily Horoscope 24th October 2026

Daily Horoscope 24th October 2026

sakal

Published on: 

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

वृषभ : काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित एखादी खर्च वाढेल.

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com