आजचे राशिभविष्य - 7 फेब्रुवारी 2025

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.
daily-horoscope 7th February 2025
daily-horoscope 7th February 2025sakal
Published on

मेष : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com