Photo: वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंची राज्यपालांना गळाभेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo: वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंची राज्यपालांना गळाभेट

Aditya Thackeray bhgatsingh koshyari

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राज्यपालांनी आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतली.

राज्यात महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात बरेच वाद आहेत पण आज वाढदिवसानिमित्त त्यांनी वाद विसरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतली आहे.

बऱ्याच निर्णयांवरून ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद झाले आहेत. विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ आमदारांची नियुक्ती किंवा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा अनेक वेळा वाद होताना आपल्याला दिसले आहेत.

राज्यपालांनी आदित्य ठाकरे यांना यावेळी मायेने जवळ घेऊन त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला आहे.

राज्यपालांच्या महाविकासआघाडीबद्दलच्या मतावरून अनेक वेळा वाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

महाविकास आघाडीचे आघाडीचे नेते आणि राज्यपालांमध्ये अनेक वेळा शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या आहेत. पण आज सर्वांनी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

go to top