Sunil Gavaskar: १० हजार धावांचा पहिला बादशाह'... लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचे 'हे' विक्रम आजही कायम चर्चेत

Sunil Gavaskar Celebrates 78th Birthday: भारतीय क्रिकेटचे महान फलंदाज सुनील गावस्कर आज ७८ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कसोटी क्रिकेटमधील पाच ऐतिहासिक विक्रम आणि त्यांच्या महान कारकिर्दीचा खास आढावा.
Sunil Gavaskar

Sunil Gavaskar

esakal

Updated on

Sunil Gavaskar Celebrates 78th Birthday: भारतीय क्रिकेटचा पाया मजबूत करणारे, जगभरात 'लिटिल मास्टर' म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर आज (१० जुलै) आपला ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

हेल्मेटशिवाय जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांचा सामना करत त्यांनी अनेक असे विक्रम रचले, ज्यांनी भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीतील पाच मोठे विक्रम...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com