Rohit Sharma: रोहित शर्मा रचणार नवा इतिहास! अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच मोडणार ३७ वर्षांपूर्वीचा 'हा' मोठा पराक्रम

Rohit Sharma Set To Create ODI History: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात रोहित शर्मा भारताकडून सर्वात वयस्कर वन-डे खेळाडू बनणार आहे. तो मोहिंदर अमरनाथ यांचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार आहे.
Rohit Sharma Set To Create ODI History

Rohit Sharma Set To Create ODI History

esakal

Updated on

Rohit Sharma Set To Create ODI History: भारतीय संघाचा स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या रोहित शर्माने(Rohit sharma) आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. आणि असाच एक विक्रम आता तो आपल्या नावावर करणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात रोहित एक असा टप्पा गाठणार आहे, जो आजपर्यंत एकाही भारतीय खेळाडूला जमलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com