

Rajat Patidar named captain in viral Playing XI
esakal
Indian cricket fans viral Playing XI: भारतीय कसोटी संघाच्या निवडीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे की, रणजी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अजूनही पुरेशी संधी मिळत नाही.