

Iran Supporters Miss Out on World Cup Ticket Quota
Esakal
तिजुआना (मेक्सिको), ता. ९ ः विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील अमेरिकेत होत असलेल्या तीन साखळी सामन्यांचा इराण पाठीराख्यांसाठी असलेला तिकिटांचा वाटा फिफाने रद्द केल्याचा दावा इराण फुटबॉल फेडरेशनने केला आहे. दोन दिवसांत सुरू होत असलेल्या या सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४८ संघ पात्र ठरले आहेत आणि नियमानुसार स्टेडियमच्या क्षमतेनुसार प्रत्येकी आठ टक्के तिकिटांचा वाटा सामना होत असलेल्या संघांच्या फेडरेशनला देण्यात येत असतो. US-Iran Tensions Spill Into FIFA Tournament Debate