

Sports
esakal
अंताल्या (तुर्कस्थान): काही दिवसांवर आलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इराणने आपला २६ खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर केला. यात १७ स्थानिक खेळाडूंचा समावेश आहे; परंतु अमेरिकेकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे हे खेळाडू खेळत असलेल्या क्लबचा फेब्रुवारीपासून एकही सामना झालेला नाही.