Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरे सिमरन दबासची तुफानी भागीदारी; महाराष्ट्राचा बडोद्यावर 10 गडी राखून दणदणीत विजय!

Maharashtra U-17 Girls Dominate Baroda: मुंबईतील पश्चिम विभागीय १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बडोदा संघावर १० गडी राखून शानदार विजय मिळवला. ईश्वरी अवसरे आणि सिमरन दबासच्या नाबाद अर्धशतकांनी संघाला मोठा विजय मिळवून दिला.
Maharashtra U-17 Girls Cricket

Maharashtra U-17 Girls Cricket

sakal

Updated on

पुणे : मुंबईत सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या पश्चिम विभागीय एकदिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धेत ईश्वरी अवसरे आणी सिमरन दबासने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने बडोदा संघावर दहा गडी राखून विजय प्राप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com