

Motion Sickness Explained: Why Reading in Cars Causes Nausea
esakal
Dizziness and Nausea in Car Rides: अनेकदा कार, बस किंवा कोणत्याही वाहनाने प्रवास करताना मोबाईल वापरणे किंवा पुस्तक वाचणे काहींसाठी अत्यंत त्रासदायक ठरते. थोडा वेळ जरी फोनवर नजर टाकली किंवा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, तरी लगेचच डोके दुखणे, चक्कर येणे, मळमळणे आणि उलटी आल्यासारखे होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही प्रवासादरम्यान असा त्रास होत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. या समस्येला वैद्यकीय भाषेत 'मोशन सिकनेस' (Motion Sickness) असे म्हटले जाते.
डॉक्टरांच्या मते, हा त्रास नक्की का होतो आणि यावर काय उपाय करता येतील, याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-