RTE Admission Delay: आरटीई प्रवेश प्रक्रियेत विलंब; दुसरी यादी रखडल्याने पालकांची चिंता वाढली

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेला विलंब, पहिल्या यादीची मुदतवाढ आणि तांत्रिक अडचणींमुळे दुसरी यादी रखडली; सटाणा शहरासह तालुक्यातील ‘वेटिंग’वरील पालकांची चिंता व संभ्रम वाढला
RTE Admission Delay: Parents in Satana Await the Second Selection List

RTE Admission Delay: Parents in Satana Await the Second Selection List

ESakal

Updated on

सटाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया यंदा विलंबामुळे रखडली असून, पहिल्या निवड यादीतील प्रवेशासाठी शासनाने सलग दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही प्रक्रिया पूर्णत्वास पोहोचलेली नाही. परिणामी, दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या सटाणा शहरासह तालुक्यातील अनेक पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दुसऱ्या यादीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने पालकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com