Asha Bhosle : आशाताईंनी बाळासाठी गायली रुग्णालयात अंगाई

आशाताई भोसले आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यातील नातं हे केवळ औपचारिक नव्हतं, तर अत्यंत आत्मीय आणि कुटुंबवत्सल होतं.
Asha Bhosle

Asha Bhosle

sakal

Updated on

आशाताई भोसले आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यातील नातं हे केवळ औपचारिक नव्हतं, तर अत्यंत आत्मीय आणि कुटुंबवत्सल होतं.

रुग्णालयाच्या कोनशिला समारंभावेळी १९९९ मध्ये आशा भोसले प्रथम उपस्थित राहिल्या. त्यावेळी भारतरत्न लता मंगेशकर, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांसारखी दिग्गज मंडळी एकत्र आली होती. त्या प्रसंगी आशाताईंनी हलक्याफुलक्या शब्दांत विचारले होते, ‘‘डॉक्टर, एवढं मोठं रुग्णालय उभारत आहात, ते तुम्हाला झेपेल ना? आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत; पण एवढ्या मोठ्या प्रकल्पाची कल्पनाच आमच्यावर दडपण आणणारी आहे!’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com