Police Jobs: चार वर्षांची सैन्यसेवा पूर्ण करणाऱ्या २८२ अग्निवीरांना सरकारी नोकरीची संधी

Maharashtra Agniveer Recruitment: चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २८२ नौदल अग्निवीरांना महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली असून, नियुक्त जवानांमध्ये १५० डेकसाईड आणि १३२ इंजिनसाईड खलाशांचा समावेश आहे.
Maharashtra Appoints 282 Former Navy Agniveers as Police Constables

Maharashtra Appoints 282 Former Navy Agniveers as Police Constables

esakal

Updated on: 

मुंबई : केंद्राच्या   अग्निवीर योजनेचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या  २८२ अग्निवीरांना राज्य पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी समाज माध्यमातून  दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com