Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Maharashtra Budget Cuts : राज्यातील दुष्काळ आणि वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विभागांच्या खर्चात किमान २० टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Maharashtra Government Directs 20 Percent Spending Cuts Amid Drought and Rising Fiscal Pressure

Maharashtra Government Directs 20 Percent Spending Cuts Amid Drought and Rising Fiscal Pressure

esakal

Updated on: 

मुंबई: एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून या दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंधारण, पाणी, चारा आदींसाठी अधिकचा निधी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे तिजोरीवर वाढणारा आर्थिक ताण लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सरकारी विभागांना त्यांच्या खर्चात किमान २० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com