कल्याणमधील दुकानालाही टाळे

कल्याणमधील दुकानालाही टाळे
Published on

कल्याणमधील दुकानालाही टाळे
कल्याण, (वार्ताहर) : नवी मुंबई, मिरा-भाईंदर, दादर यापाठोपाठ कल्याणमध्येदेखील ‘टोरेस’चे दुकान मंगळवारी बंद असल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कल्याणमधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. फसवणूक करणाऱ्या कंपनीमालकाने दुकान बंद केले आहे, त्यांचे फोन लागत नाहीत, आमची फसवणूक झाली आहे. या मालकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com