Vasai Virar Politics : वांद्रेतील बेघरांचे लोंढे वसई-विरारमध्ये नकोत; माजी महापौर राजीव पाटील यांची ठाम भूमिका

वांद्रेतील अतिक्रमण कारवाईनंतर बेघर झालेल्या कुटुंबांच्या संभाव्य स्थलांतरामुळे वसई-विरारमध्ये बेकायदा बांधकामे वाढण्याची भीती, नव्या लोंढ्यांना विरोधाची भूमिका
Political Tug-of-War: Rajeev Patil’s Stand Sparks Debate Between BVA and BJP

Political Tug-of-War: Rajeev Patil’s Stand Sparks Debate Between BVA and BJP

Sakal

Updated on

विरार : वांद्रे परिसरातील बेकायदा बांधकामांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत अनेक घरे जमीनदोस्त करण्यात आली असून यामुळे बेघर झालेल्या विस्थापितांचा लोंढा वसई-विरारमध्ये स्थायिक होणार असल्याच्या चर्चा आता समाजमाध्यमांतून रंगू लागल्या आहेत. वांद्रे येथील बेघरांचे लोंढे वसई-विरार भागात स्थलांतरीत झाल्यास शहरातील बेकायदा बांधकाम वेगाने फोफावेल अशीही भीती व्यक्त केली जात असताना आता माजी महापौर राजीव पाटील यांच्या वक्तव्यामुळे या विषयाने नवे वळण घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com