'हे काय नवीन? २', 'तुंबाडची मंजुळा'आणि इतर बरंच काही; झी ५ वर येतोय मनोरंजनाचा धमाका, पाहा नवीन रिलीजची यादी!

ZEE 5 NEW MOVIES AND WEBSERIES: मराठी, तमिळसह सात भाषांमधील चित्रपट, मालिका, क्रीडा स्पर्धा, मुलांसाठी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
zee 5 ott WEB SERIES

zee 5 ott WEB SERIES

esakal

Updated on

मनोरंजनविश्वात अनेक मोठ्या निर्मिती संस्था आपल्या भव्य चित्रपटांमुळे प्रेक्षकांची पसंती मिळवत असतात. आता याच नामांकित निर्मिती संस्थांनी झी ५ सोबत येत्या काळात प्रेक्षकांना एकाच व्यासपीठ वर विविध दर्जेदार कलाकृतींची मेजवानी मिळणार आहे. जिओ स्टुडिओज, मॅडॉक फिल्म्स, टिप्स फिल्म्स, पेन स्टुडिओज, रिलायन्स एंटरटेनमेंटसह अनेक निर्मिती संस्थांनी झी ५ ची साथ दिली आहे. याशिवाय मराठी, तमिळसह सात भाषांमधील चित्रपट, मालिका, क्रीडा स्पर्धा, मुलांसाठी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com