पार्टीत कानाखाली मारली अन् पायावर दिले जळत्या सिगारेटचे चटके; टीव्हीच्या टॉप अभिनेत्रीचा थरारक खुलासा, कोण आहे ती?

Niti Taylor: कपड्यांवरून संशय, अमानुष मारहाण अन् शरीरावर चटके; लोकप्रिय अभिनेत्रीने वर्षांनंतर उघड केले नात्यातील भीषण वास्तव
Niti Taylor

Thrilling revelation by top TV actress; Ex-boyfriend gave burning cigarette marks on feet.

Sakal

Updated on: 

मुंबई : ग्लॅमर विश्वातील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वाटते तितके सुंदर नसते. टीव्ही विश्वातील एका अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रीने आपल्या भूतकाळातील एका अशा भयानक अनुभवाचा खुलासा केला आहे, जो ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल. संशयी वृत्तीतून आधी सर्वांसमोर कानशिलात लगावणे आणि नंतर थेट पायावर जळती सिगारेट ठेवून चटका देण्यापर्यंतचा अमानुष छळ या अभिनेत्रीने सहन केला आहे. ही धक्कादायक आपबीती सांगितली आहे ती ‘कैसी ये यारियां’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री नीति टेलर (Niti Taylor) हिने!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com