प्रभासच्या 'फौजी' चित्रपटात झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; सध्या गाजवतोय झी मराठीची मालिका, पाहून प्रेक्षक खुश

Zee Marathi Serial Star Set To Appear Alongside Prabhas In Upcoming Telugu Film: लोकप्रिय मराठी अभिनेत्याला आता थेट दाक्षिणात्य चित्रपटात झळकण्याची संधी मिळालीये. तो चक्क नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत दिसतोय.
marathi actor in prabhas fauji

marathi actor in prabhas fauji

esakal

Updated on: 

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच त्याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या आगामी सिनेमांची झलक प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आली. त्यात 'कल्की २' आणि 'फौजी' या सिनेमांचा समावेश होता. 'बाहुबली' सिनेमामुळे जगभरात लोकप्रिय झालेला प्रभास आता 'फौजी' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ४७ व्या वाढदिवशी 'फौजी' या सिनेमाची पहिली झलक शेअर करण्यात आली. महत्वाचं म्हणजे या सिनेमात चक्क एक मराठी अभिनेता दिसतोय. तो या सिनेमात महत्वाची म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारतोय. कोण आहे तो अभिनेता?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com