फेअरनेस क्रीम वापरणं पडलं महागात; किडनीचा आजार, पायावर सूज... गायकाने सांगितला धक्कादायक अनुभव

Fairness Cream Use and Membranous Nephropathy Diagnosis: लोकप्रिय गीतकार आणि संगीतकार सलीम कोडाथूर यांनी मित्राच्या सल्लावरून एक क्रिम वापरली होती त्यानंतर त्यांना गंभीर युरीन इन्फेक्शन झालं.
south indian singer saleem kodathoor

south indian singer saleem kodathoor

esakal

Updated on: 

गोरी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण बाजारात उपलब्ध असलेल्या फेअरनेस क्रीमचा वापर करतात. मात्र, अशा उत्पादनांचा वापर करताना त्यातील घटक आणि संभाव्य दुष्परिणामांची माहिती घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. गायक आणि संगीतकार सलीम कोडाथूर यांनी फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे आपल्याला गंभीर आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...