क्रीडांगण : युरोपीय मैदानावर स्पेनचा दबदबा

Football : युरो करंडक सर्वाधिक चार वेळा जिंकणारा स्पेन पहिला संघ ठरला आहे
Spain football
Spain footballsakal
Updated on

किशोर पेटकर

फुटबॉलची अफाट गुणवत्ता असलेल्या स्पेनने २००८ ते २०१२ या कालावधीत सुवर्णयुग अनुभवले. विश्वकरंडक पटकावण्याचे स्पेनचे स्वप्न २०१० साली साकार झाले. २०१२ साली स्पेनने युरो करंडकात बाजी मारली. दशकभराचा कालावधी निराशेत गेल्यानंतर आता लुईस दे ला फ्युएन्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पॅनिश फुटबॉल गतवैभवाच्या दिशेने कूच करताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com