

Once in a Blue Moon: The Real Meaning and Science Behind the Phenomenon
E sakal
Blue Moon Explained: Why Two Full Moons Appear in a Month and What It Means
अरविंद परांजपे, खगोलशास्त्रज्ञ, संचालक, नेहरू तारांगण
‘ब्ल्यू मून’ ही खरंच वैज्ञानिक घटना आहे की, नुसते कल्पनेचे अविष्कार, असा प्रश्न पडला असेल ना? पण ब्ल्यू मून असतो हे खरंच आहे बुवा. एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्ल्यू मून’ म्हटलं जातं.
पाश्चिमात्य कालगणनेत काही विशिष्ट वर्षांनी, काळाने हा ब्ल्यू मून उगवतो. या संकल्पनेचा संबंध पाश्चिमात्य कालगणना, शेती आणि ऋतूंच्या गणिताशी आहे. पारंपरिक भारतीय कालगणनेत, आपल्या पंचांगात मात्र त्याला स्थान नाहीच.
आता पुढचा प्रश्न पडतो, उद्या म्हणजे ३१ मे २०२६ रोजी दिसणारा हा ब्ल्यू मून खरंच निळा दिसणार आहे का? तर हे उत्तर मिळवण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.
सोशल मीडियावर ब्ल्यू मूनच्या रील्स पाहिल्या असतीलच या विषयावर नेहरु तारांगणचे संचालक आणि खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे यांच्याकडून माहिती करून घ्या, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.