Ambegaon News : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शर्यतीच्या जातिवंत खिल्लार जातीच्या 'राणा' बैलाला तब्बल १७ लाख ११ हजार रुपयांची विक्रमी किंमत मिळाली आहे.

Khillar Bull Price: आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शर्यतीच्या खिल्लार बैलाला १७ लाख ११ हजार रुपये मिळाले; अवघ्या दीड वर्षात राणाने शर्यतींच्या मैदानात नाव कमावले.
Rana, the Khillar bull sold for ₹17.11 lakh, with Soham Ajit Chavan at Avasari Budruk in Ambegaon taluka.

Rana, the Khillar bull sold for ₹17.11 lakh, with Soham Ajit Chavan at Avasari Budruk in Ambegaon taluka.

esakal

Updated on: 

पारगाव, : उत्तर पुणे जिल्ह्यात, विशेषतः आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बैलगाडा शर्यतींची मोठी लोकप्रियता आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शर्यतीच्या जातिवंत खिल्लार जातीच्या 'राणा' बैलाला तब्बल १७ लाख ११ हजार रुपयांची विक्रमी किंमत मिळाली आहे. या व्यवहारामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात बैलगाडा प्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे..

Loading content, please wait...