Ashadhi Wari grant decision: आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांतील 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; 2 कोटी 80 लाखांचा निर्णय

आषाढी वारीतील मानाच्या दहा पालख्यांतील १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान; दोन कोटी ८० लाखांचा निधी वितरणास मंजुरी
The Maharashtra government has approved a grant of ₹20,000 for each of the 1,400 Warkari Dindis participating in the Ashadhi Wari.

The Maharashtra government has approved a grant of ₹20,000 for each of the 1,400 Warkari Dindis participating in the Ashadhi Wari.

Sakal

Updated on

आळंदी : मुख्यमंत्री वारकरी महामंडळातर्फे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्याबाबतचा आदेश आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने कक्ष अधिकारी नागेश बामणे यांनी काढला. या अनुदानापोटी दोन कोटी 80 लाख रुपये अनुदान वितरण करण्यास शासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com