Belhe Goat Market: बकरी ईदपूर्वी बेल्हेच्या आठवडी शेळी बाजारात लाखोंची उलाढाल; ५५ हजारांचा विक्रमी बोकड विकला

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेल्हेच्या आठवडी शेळी बाजारात विक्रमी गर्दी, ३०० हून अधिक शेळ्या-मेंढ्यांची आवक आणि लाखो रुपयांची उलाढाल
Festive Rush: High Demand for Goats and Sheep at Belhe Weekly Market

Festive Rush: High Demand for Goats and Sheep at Belhe Weekly Market

esakal
Updated on

बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथे आज (ता. २५) सोमवारच्या जनावरांच्या आठवडे  शेळी बाजारात बकरीएस ईदच्या पार्श्वभूमीवर  शेळ्या, मेंढ्या व बोकडांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. दरम्यान बकरी ईदसाठी विशेषतः बोकडांना मागणी असल्याने, शेळ्यांच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com