

Accident
sakal
शिरूर - रक्षाबंधनासाठी बहिणीकडे गेलेल्या भावाचा राखी बांधून घरी परतताना दूचाकीच्या अपघातात मृत्यु झाला. तालुक्यातील करडे-रांजणगाव या अष्टविनायक मार्गावर आज सकाळी हा अपघात उघडकीस आला. या दूर्घटनेप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.